Greet your beloved friends with these Astounding 51+ Best Diwali Wishes Marathi ( दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ) to make them feel Blissful & Special.
Diwali Wishes Marathi

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट
आए शुभ दीपावली!

दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, इडा पीडा जाऊदेत, बळीचं राज्यं येउ दे
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
( Diwali Wishes Marathi )
Marathi Wishes for Diwali
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
Also, Read- 13 Wonderful Dhanteras Images that you will LOVE!

तुळशीचे पान, एक त्रैलोक्य समान
उठोनिया प्रात:काळी करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्या अंगणात तुळस आहे,
ती तुळस खूप महान आहे,
ज्या घरात असते ही तुळस,
ते घर स्वर्गासमान आहे.
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

ऊसाचे मांडव सजूया आपण
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल
मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण
तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
( Diwali Wishes Marathi )
Happy Diwali Wishes Marathi
अंगणात तुळस, आणी शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर, हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात जपतो
नाती हिच आमची ओळख… तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
Also, Read- Diwali in Hindi 2020 | दिवाली का इतिहास, तारीख और ये क्यों मनाई जाती है ?

आज धनत्रयोदशी पहिला दिवा लागतो दारी,
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,
रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,
चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…
शुभ दीपावली 2020!

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…
( Diwali Wishes Marathi )
आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…
Diwali Wishes Greetings in Marathi
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा
Also, Read- Diwali Festival 2020 – Date, Celebrations, History, Rangoli, Greetings

नव गंध, नवा वास,
नव्या रांगोळी ची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे..
तमसो मा ज्योतिर्गमय..
दिवाळी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा
( Diwali Wishes Marathi )
तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,
बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!
Diwali Wishes in Marathi HD Images

आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा…
शुभ दीपावली!
जर तुमच्या गर्लफ्रेंड चंद्र-तारे हवे असतील तर आजच रॉकेट विकत घेऊन तिला त्यावर बसवून वात पेटवून द्या. शुभ दिपावली.
Diwali Wishes in Marathi Whatsapp

देवाचं दिलेलं सर्व काही आहे, धन आहे, मान आहे फक्त दिवाळीचा बोनस नाही.
आली आली काही दिवसांवर दिवाळी, आत्ताच घे माझ्याकडून शुभेच्छा नाहीतर त्या होऊन जातील शिळ्या…हॅपी दिवाळी.
Also, Read- 43+ Special Diwali Wishes to make your Friends Happy!
तोहफा-ए-दिवाळी तुला काय पाठवू, तू स्वतःचं एक फटाका आहेस.
( Diwali Wishes Marathi )
Diwali Marathi Greetings Messages

त्या लोकांनाही हॅपी दिवाळी, जे वर्षभर माझ्यावर जळतात.
तीन दिवसात मोबाईलमध्ये इतके दिवे जमा झालेत की, चार्जिंग पाँईटमधून तेल येतंय. हॅपा दिवाळी..
Also, Read- 29+ Beautiful Diwali Wishes in Hindi 2020 – दिवाली की हार्दिक शुभकामनाएं

मी माचिस तू फटाका, आपण दोघं भेटलो तर होईल डबल धमाका…Happy Diwali
( Diwali Wishes Marathi )
मी अशी आशा करतो की, दिवाळीच्या या पावन निमित्ताने आणि दिव्यांच्या अलौकिक प्रकाशाने तुमच्या डोक्यातही काही प्रकाश पडेल…हॅपी दिवाळी.
Diwali Wishes in Marathi Language

मी माझं मन फक्त पूजा, अर्चना, आरती, श्रद्धा, उपासना आणि प्रार्थनांमध्ये गुंतवू इच्छितो अजून कोणी शेजारी राहत असेल तर सांगा शुभ दिपावली.
दिवाळीसाठी झाली घराची सफाई आता आपल्या मोबाईल ब्राऊजर हिस्ट्री, व्हिडिओज आणि चॅटची करा सफाई
Diwali Wishes in Marathi Quotes

या दिवाळीला तुमच्या शेजाऱ्यांची झोप उडवत राहा हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
इकोप्रेमी दिवाळी साजरी करा, ध्वनी रहित दिवाळी साजरी करा म्हणजे आपल्या बायकोला तिच्या घरी पाठवून द्या Happy Diwali!
Happy Diwali Wishes in Marathi Text

जर तुमची गर्लफ्रेन्ड तुमच्याकडे चंद्र तारे तोडून आणायची मागणी करत असेल तर एक रॉकेट विकत घ्या, त्यावर तिला बसवा आणि द्या रॉकेट पेटवून.
दिवाळीची शान तेव्हाच आहे जेव्हा गरीबांची मुलंही लावतील फुलबाजे, त्यांच्याकडेही असेल मिठाई, जोपर्यंत दूर होणार नाही हा भेदभाव तोपर्यंत कशी होईल दिवाळीची खरी रोषणाई…सर्वांना करून आनंदी मगच साजरी करा दिवाळी.
( Diwali Wishes Marathi )
Happy Diwali Wishes Messages Marathi

जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली, जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर कशाला हवा फटाक्यांचा पसारा.
दिवाळीची लाईट, सगळ्यांना करो डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट… हॅपी दिवाळी
Diwali Wishes Marathi Images

दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार…सर्वांना हॅपी दिवाळी.
आम्ही जेव्हा आकाशात आतिषबाजी करतो आपल्या दुःखाना धुराप्रमाणे दूर करतो, यंदा भेटूया सारे आणि दुःखांना करूया असंच दूर, सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
( Diwali Wishes Marathi )
Diwali Marathi Greetings Photo

वाईटाचा अंत होऊन सत्याचा झाला विजय, दिव्यांच्या रोषणाईने दूूर झाले सर्वांचे दुःख, घ्या हाच संकल्प परत न अंधकार, न कोणी झुको वाईटाखाली पार, कोणतंही संकट आल्यास त्याला करू मिळून पार. दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.
मोठ्यांचा मिळो आशिर्वाद, आपल्यांची मिळो साथ, आनंद मिळो जगभरातून, देवाकडून मिळो भरभराट, हीच मनापासून आहे इच्छा दिवाळीसाठी खास.
Diwali Wishes Marathi SMS

दिवाळीचा उत्सव फटाक्यांविना साजरा करायचा आहे, सुरक्षित आणि सार्थक आनंद मिळवायचा आहे. स्वच्छ भारत आणि सुंदर निसर्गाला कायम ठेवायचं आहे.
दीप जळत राहो तुमचं घर प्रकाशमान राहो, या दिवाळीच्या सणाला तुम्हाला सर्व सुख मिळो, शुभ दिपावली.
( Diwali Wishes Marathi )

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ, सर्व होवो प्रकाशमान असे दीप लावत जाऊ, गरजवंताच्या घरी येवो समृ्द्धी, हीच देवा चरणी प्रार्थना, हॅपी दिवाली.
दीपावलीत नको फक्त फटाके, ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे स्वच्छता करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.
Diwali Wishes Marathi Mahiti

दिवाळीत खूप खाऊया मिठाया, मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या दरवाज्यांवरही लावूया पणत्या, सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू आरती, सर्वांना हॅपी दिवाळी.
धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव, मिळो नेहमी समृद्धी अशी होवो खास तुमची आमची दिवाळी.
Diwali Wishes in Marathi Font

आहे सण रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार, लुटून घ्या सारा आनंद, जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम, दिवाळीच्या पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.
दीप जळत राहो मन मिळत राहो, मनातील गैरसमज निघून जावो, साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो, हा दिव्यांचा सण तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
Happy Diwali Wishes Marathi SMS

प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले, प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे, आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो.
दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा विचार, फालतू खर्च होणार नाही यावर करा विचार, पण असं असलं तरी करू नका कंजूषी यार, दिवाळी आहे धूमधडाक्यात साजरी करूया यार, हॅपी दिवाळी.
Diwali Greetings Quotes Marathi

दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास, डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद, पण हे करताना मित्रांनो शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास.
दीपावली आल्यावर काढा रांगोळी, लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
Diwali Wishes in Marathi Text

दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा, आनंदाचा होवो वर्षाव…दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.
Read more on Diwali 🙂